सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने आपले सहर्ष स्वागत
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा विकी-पीडिया म्हणजे सिटिपीडिया..

सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. !
शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.
शहरात राहणार्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल.
शहरांच्या नियोजनात आणि शहरे स्मार्ट सिटी होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा आमचा विश्वास आहे…
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Optio, neque qui velit. Magni dolorum quidem ipsam eligendi, totam, facilis laudantium cum accusamus ullam voluptatibus commodi numquam, error, est. Ea, consequatur.

आज मितीस चार शहरांचे सिटिपीडिया तयार करण्याचे काम सिटिपीडिया फाउंडेशनने हाती घेतले असून, मुंबईसोबत नागपूर, पुणे आणि ठाणे शहरांच्या सिटिपीडिया विकसित होत आहेत, या सर्व शहरांच्या सिटिपीडियावर जाऊन आपण खालील विषयांवर लेखन करू शकता..
शहरातील रथी महारथी | शहरातील संस्था उपक्रम | नगर नियोजन | लोकप्रतिनिधी | नागरी समस्या | ज्येष्ठ नागरिक | ई-बुक ऑडिओ लेख | कला क्रीडा सांस्कृतिक | पर्यावरण | शासकीय योजना | चित्रपट नाट्य परीक्षण | कामगार | कोर्ट कायदा नियम | सिटीपीडिया
त्या त्या शहराच्या सिटिपीडियावर जाण्यासाठी बाजूला दिसणाऱ्या त्या त्या शहराच्या icon वर क्लिक करा..
Employment Law
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Corporate Law
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Education Law
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Realestate Law