MediaWiki:Requestaccount-text: Difference between revisions

From Citypedia Online
mNo edit summary
mNo edit summary

(2 intermediate revisions by the same user not shown)
Line 1: Line 1:
'''Complete and submit the following form to request a Citypedia Online user account.'''

IMPORTANT – Account approval requirements
To request an account, you MUST include the following in the biography box below:
1) Your contact number (minimum 10 digits)
2) Your full address (area, city, pincode)
Requests missing phone number or address will be rejected without review.

==सिटीपीडिया म्हणजे काय ?==
==सदस्य होण्यासाठी विनंती==
सिटीपीडिया म्हणजे [[ठाणे शहर|ठाणे शहरातील]] घडामोडींवर आणि नागरी समस्यांवर सामान्य नागरिक, कार्यकर्ते, तज्ञ यांनी लिहीत बनविलेला आंतरजालावरील (इंटरनेट) ज्ञान-कोश, म्हणजेच एक प्रसिद्ध विकिपीडियाच्या धर्तीवर बनविलेले संकेतस्थळ. विकिपीडियावर आपल्यापैकी कोणीही कोणत्याही विषयावर लिहू शकतो, तसे सिटीपीडियावर आपल्यापैकी कोणीही नागरी-समस्येशी संबंधित कोणत्याही विषयावर लिहू शकतो. काही काळानंतर त्यातून एका संदर्भ-ग्रंथाचा किंवा ज्ञान-कोशाचा जन्म झालेला असेल. विकिपीडिया असाच एक संदर्भ ग्रंथ आणि ज्ञान-कोश बनला.
'''सिटिपीडिया ऑनलाईन या विकी-पोर्टल वर सदस्य होण्यासाठी खालील फॉर्म भरून submit करा.'''

सिटीपीडियावर एका विषयावरील एका लेखात आता अनेक कार्यकर्ते लिहीतील वेगवेगळ्या वेळी, वेदनेतून, त्रासातून सामान्य माणूस लिहिता होईल, तोच एक लेख प्रत्येकाच्या अनुभवातून ते अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल, त्याच विषयावर एकाच ठिकाणी विषय-तज्ञाचे मत मिळेल, सामान्य माणसाचा अनुभव वाचता येईल, त्याच विषयावर एकाच वेळी मोठ्या शहरातील व लहान शहरातील दृष्टीकोण वाचायला मिळेल. प्रत्येक विषयावरील होणारे लिखाण वर्गवारी-नुसार एकत्र मिळेल. उदा."शहरातील निवारा प्रश्न" या विषयावर वस्त्यांचे वास्तव, झोपडपट्टी-सुधारणा, SRA, MHADA, स्वस्त घरे, धोकादायक इमारती, मालक-भाडेकरू, जुन्या इमारतींचा विकास अशा सगळ्या उप-विषयांवर सर्वसामान्य ते तज्ञ असे सर्वांचे मत, अनुभव एकत्र मिळेल.
'''महत्त्वाचे'''- नवीन सदस्यता अर्ज मंजूर होण्यासाठी खालील माहिती '''Biography''' रकान्यात भरणे आवश्यक

ज्याप्रमाणे विकिपीडिया हा ज्ञानकोश जगातील जनतेने सामुदायिकपणे विकसित केला त्याचप्रमाणे शहरीकरणाचा वेध घेण्यासाठी सीटीपीडिया हा सामुदायिकपणे तयार होणार असून त्याचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना शहरीकरणातून उद्भवणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी व्हावा अशी कल्पना आहे.

१) आपला संपर्क क्रमांक (दहा आकडी मोबाईल क्रमांक)

२) आपला थोडक्यात पत्ता (घर/बिल्डिंग / प्रभाग/ गावाचे/जिल्ह्याचे नाव/ पिन क्र.)

'''मोबाईल क्रमांक आणि पत्ता न लिहिल्यास आपला सदस्य विनंती अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.'''

==सिटीपीडिया: नागरिकांचा साथी==
==Request for User Account==
शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.
'''Complete and submit the following form to request a Citypedia Online user account.'''

IMPORTANT – To request member account successfully, you MUST write the following in the '''Biography''' box below:

1) Your contact number (minimum 10 digits mobile)

शहरात राहणार्‍या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्‍या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर [[स्मार्ट सिटी]] योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
2) Your short address (area, city, pincode)

विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...
'''Requests without mobile number or address will be rejected without review.'''

Latest revision as of 04:19, 12 January 2026

सदस्य होण्यासाठी विनंती

सिटिपीडिया ऑनलाईन या विकी-पोर्टल वर सदस्य होण्यासाठी खालील फॉर्म भरून submit करा.

महत्त्वाचे- नवीन सदस्यता अर्ज मंजूर होण्यासाठी खालील माहिती Biography रकान्यात भरणे आवश्यक

१) आपला संपर्क क्रमांक (दहा आकडी मोबाईल क्रमांक)

२) आपला थोडक्यात पत्ता (घर/बिल्डिंग / प्रभाग/ गावाचे/जिल्ह्याचे नाव/ पिन क्र.)

मोबाईल क्रमांक आणि पत्ता न लिहिल्यास आपला सदस्य विनंती अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Request for User Account

Complete and submit the following form to request a Citypedia Online user account.

IMPORTANT – To request member account successfully, you MUST write the following in the Biography box below:

1) Your contact number (minimum 10 digits mobile)

2) Your short address (area, city, pincode)

Requests without mobile number or address will be rejected without review.