Main Page: Difference between revisions

From Citypedia Online
mNo edit summary
mNo edit summary
Line 45: Line 45:

[[File:Mumbai main.png|100px|link=https://mumbai.citypedia.online]]
मुंबई सिटिपीडिया

[[File:Mumbai main.png|100px|link=https://mumbai.citypedia.online]]
मुंबई सिटिपीडिया

[[File:Mumbai main.png|100px|link=https://pune.citypedia.online]]
पुणे सिटिपीडिया

[[File:Pune main.png|100px|link=https://pune.citypedia.online]]
पुणे सिटिपीडिया

[[File:Mumbai main.png|100px|link=https://thane.citypedia.online]]
ठाणे सिटिपीडिया

[[File:Thane main.png|100px|link=https://thane.citypedia.online]]
ठाणे सिटिपीडिया

[[File:Mumbai main.png|100px|link=https://nasik.citypedia.online]]
नाशिक सिटिपीडिया

[[File:Nasik main.png|100px|link=https://nasik.citypedia.online]]
नाशिक सिटिपीडिया

Line 53: Line 53:

Explore the City

सिटिपीडिया: शहरातील नागरिकांचा साथी

Your main narrative text goes here. This area is wide and clean, perfect for long-form descriptions, history, and geographical data. It now uses a professional serif font for better readability.

सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. !

शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.

शहरात राहणार्‍या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्‍या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...

Revision as of 06:17, 10 January 2026

Welcome to Citypedia Online
Citypedia is a encyclopedia which documents the cities, towns, and urban heritage of Maharashtra, where the people like you & me will contribute to write articles on personalities, institutions, events & happenings and also, civic issues

🏙️ Explore Maharashtra’s Cities, Citypedia Online: The Collaborative Encyclopedia of Cities in Maharashtra 🌆

सिटिपीडिया ऑनलाईन. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे विकी-पोर्टल.. .
या.. सदस्य होऊया, आपापल्या शहराची माहिती जोडत जाऊया, एक ज्ञानकोश निर्माण करूया.

महाराष्ट्रातील शहरांसाठी एक अभिनव संकल्पना.. शहरातील व्यक्ति, संस्था आणि घडामोडी यांचा नागरिकांनी घेतलेला वेध म्हणजे सिटिपीडिया

Citypedia is a collaborative encyclopedia dedicated to documenting the Wiki-Portal for the cities of Maharashtra.
Explore detailed information on: * Personalities & Institutions | * History, Geography & heritage | * Infrastructure & Civic Issues | * Also the important News & Events, Documented by you & me, online

सिटीपीडिया वर आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सिटीपीडिया हे शहरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडेल असा ज्ञानकोश बनावा असा आमचा प्रयत्न आहे. आपण कशा प्रकारे यात सामील होऊ शकता ? प्रथम सिटीपीडिया या संकेत-स्थळावर सदस्य व्हा त्यानंतर सहभागी व्हा आणि आपल्या आवडीच्या विषयावर लिखाण करा (प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये बदल करा किंवा नवीन लेख लिहा).

Become a Member
Help Articles
Citypedia Foundation

Citypedia is ready for following cities

मुंबई सिटिपीडिया

पुणे सिटिपीडिया

ठाणे सिटिपीडिया

नाशिक सिटिपीडिया

सिटिपीडिया: शहरातील नागरिकांचा साथी

सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. ! शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील. शहरात राहणार्‍या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्‍या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...

"A city is not just a place in space, but a drama in time."

📊 Quick Facts
CountryIndia
StateMaharashtra
☁️ Climate
Summer: 35°C
Winter: 15°C
Rainfall: 800mm