Main Page
A collaborative encyclopedia documenting the cities, towns, and urban heritage of Maharashtra
🏙️ Explore Maharashtra’s Cities, Citypedia Online: The Encyclopedia of Cities in Maharashtra 🌆
महाराष्ट्रातील शहरांसाठी एक अभिनव संकल्पना.. शहरातील व्यक्ति, संस्था आणि घडामोडी यांचा नागरिकांनी घेतलेला वेध म्हणजे सिटिपीडिया
Citypedia is a collaborative encyclopedia dedicated to documenting the Wiki-Portal for the cities of Maharashtra.
Explore detailed information on: * Personalities & Institutions | * History, Geography & heritage | * Infrastructure & Civic Issues | * Also the important News & Events, Documented by you & me, online
सिटीपीडिया वर आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सिटीपीडिया हे शहरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडेल असा ज्ञानकोश बनावा असा आमचा प्रयत्न आहे. आपण कशा प्रकारे यात सामील होऊ शकता ? प्रथम सिटीपीडिया या संकेत-स्थळावर सदस्य व्हा त्यानंतर सहभागी व्हा आणि आपल्या आवडीच्या विषयावर लिखाण करा (प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये बदल करा किंवा नवीन लेख लिहा)
Citypedia Wiki-Portals are available for following cities
| शहरे | शिक्षण |

| शहरीकरण • शहरी समस्या • पाहणी अहवाल • नागरी चळवळ • कार्यकर्ते | शिक्षण • शिक्षण हक्क • शालेय शिक्षण • अनौपचारिक शिक्षण • शैक्षणिक संस्था |
| आरोग्य | वाहतूक |
| सार्वजनिक आरोग्य • आरोग्य योजना • इस्पितळे-दवाखाने • आरोग्य चळवळ | सार्वजनिक वाहतूक • रस्ते व ट्रॅफिक • रेल्वे, मेट्रो इ. • वाहतूक भविष्य • तक्रारी, सूचना इ. |
| पर्यावरण | स्वच्छता |
| वृक्ष संबंधित • प्रदूषण • ग्लोबल वार्मिंग • पर्यावरण जागृती • पर्यावरण संस्था | कचरा समस्या • मल:निसारण • सफाई-सफाई कामगार • स्वच्छता चळवळ • उपाय योजना |
| निवारा प्रश्न | नियोजन |
| परवडणारी घरे • झोपडपट्ट्या • स्मार्ट सिटी • निवारा हक्क • सरकारी योजना | स्थानिक संस्था • भ्रष्टाचार • विकास आराखडा • नागरी सनद • सुशासन |
| शहरातील महत्त्वाच्या बातम्या | अन्य महत्वाची सदरे |
| सिटीपीडिया • ठाणे बातम्या • महामुंबई बातम्या • अन्य शहरांच्या बातम्या | नागरी चळवळीतील यशोगाथा • माहिती अधिकार प्रतिसाद • कायदेविषयक माहिती |
= सिटीपिडीयावर तुमचे स्वागत असो.. = शहरीकरण, समस्या, उपाय आणि संघटना यांचा मुक्त ज्ञानकोश सध्या पात 31 लेख आहेत. ...
... नागरिक, अभ्यासू तज्ञ आणि सामान्य या सगळ्यांच्या सहभागातून तयार होणारा संदर्भग्रंथ...
महामुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद कोल्हापूर सोलापूर अमरावती सातारा जळगाव अहमदनगर धुळे अन्य शहरे
== सिटीपिडीया - आपले हार्दिक स्वागत आहे.. ==
Welcome to CITYPEDIA, Wiki portal for CITY-ZEN, Issues & Solutions for Rurban Cities, Civic Issues & Civil Groups....
इथे प्रामुख्याने शहरे, शहरातील प्रश्न, शहरातील लोकांच्या समस्या, प्रशासन, लोक-चळवळ अशा शहराच्या संबंधित गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे. प्रश्नांची भीषणता वाढत आहे. या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
== Welcome to CITYPEDIA: Wiki Portal for Citizen ==
CITYPEDIA is the collaborative initiative to create documentation for the city-activists in particular & public-citizen, in general, in search of solutions for betterment of quality of CITY-LIFE.
File:Join Citypedia Button.png
🏙️ Citypedia
The Free Encyclopedia of Cities of Maharashtra