Main Page

From Citypedia Online
Revision as of 15:59, 8 January 2026 by Unmesh (talk | contribs)
Welcome to Citypedia Online
A collaborative encyclopedia documenting the cities, towns, and urban heritage of Maharashtra

🏙️ Explore Maharashtra’s Cities, Citypedia Online: The Encyclopedia of Cities in Maharashtra 🌆

सिटिपीडिया ऑनलाईन. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे विकी-पोर्टल.. .
या.. सदस्य होऊया, आपापल्या शहराची माहिती जोडत जाऊया, एक ज्ञानकोश निर्माण करूया.


महाराष्ट्रातील शहरांसाठी एक अभिनव संकल्पना.. शहरातील व्यक्ति, संस्था आणि घडामोडी यांचा नागरिकांनी घेतलेला वेध म्हणजे सिटिपीडिया

Citypedia is a collaborative encyclopedia dedicated to documenting the Wiki-Portal for the cities of Maharashtra.
Explore detailed information on: * Personalities & Institutions | * History, Geography & heritage | * Infrastructure & Civic Issues | * Also the important News & Events, Documented by you & me, online

सिटीपीडिया वर आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सिटीपीडिया हे शहरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडेल असा ज्ञानकोश बनावा असा आमचा प्रयत्न आहे. आपण कशा प्रकारे यात सामील होऊ शकता ? प्रथम सिटीपीडिया या संकेत-स्थळावर सदस्य व्हा त्यानंतर सहभागी व्हा आणि आपल्या आवडीच्या विषयावर लिखाण करा (प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये बदल करा किंवा नवीन लेख लिहा).

Become a Member
Help Articles
Citypedia Foundation


Citypedia Wiki-Portals are available for following cities


मुंबई

पुणे
File:Bio Icon.png
नाशिक