सर्वात आधी, ज्या विषयावर लेख लिहायचा आहे, त्याचे शीर्षक तयार करा. New article Ghodbandar RoadNew article Ghodbandar Road
मुख्य पानाच्या किंवा कोणत्याही लेखाच्या अगदी वरती मध्यभागी Search Box मध्ये ते शीर्षक लिहून enter करा, सर्च करा.
त्या शीर्षकतील शब्द असलेले सर्व लेख आपल्याला दिसतील, जर त्या विषयाचा किंवा त्या विषयासंदर्भातील लेख नसल्यास आपण नवीन लेख लिहू शकता. सर्च केल्यानंतर पहिल्याच वाक्यात ते शीर्षक लाल रंगात दिसेल, त्यावर टिचकी (क्लिक) मारून ओपन झालेल्या खिडकीमध्ये लेख लिहिण्यास सुरुवात करा.. लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!
किंवा
सिटीपीडियामध्ये नवीन लेख भर लिहिण्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.
किंवा
लेखात किंवा एखाद्या पानावरील आपणास एखादा शब्द लाल रंगात दिसल्यास त्यावर टिचकी मारून ओपन झालेल्या खिडकीमध्ये लेख लिहिण्यास सुरुवात करा.. लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!
किंवा
जर आपल्या दुसऱ्या एखाद्या लेखात एखादा विषय जोडायचा असल्यास तो विषय [[माझ्या विषयाचे शीर्षक]] असे लिहिल्यास हा विषय माझ्या विषयाचे शीर्षक असा दिसेल. असे लिहिल्यास तो शब्द सर्वांनाच लाल दिसेल, आणि कोणीतरी अन्य सदस्य किंवा तुम्हीच नंतर कधीतरी त्या शब्दावर टिचकी मारून नवीन लेख लिहू शकाल.